"तुमने हमारे खानदान की इज्जत मिट्टीमे मिला दी."
हे वाक्य अनेक ठिकाणी पेरले जाते
१. आपल्या "हैसियत" पेक्षा कमी "हैसियत" वाल्या पात्राबरोबर प्रेम प्रकरण किंवा भानगडी केल्यावर.
२. "कंट्रोल फ्रीक" आई किंवा वडिलांच्या "उसूलोंके खिलाफ" कृती केल्यावर.
३. परीक्षेत नापास झाल्यावर
४. अटक झाल्यावर