तरुण वयाच्या मुलीने वडिलांच्या किंवा मोठ्या भावाच्या मनाविरुद्ध "गुलच्छर्रे" (किंवा तत्सम काहीतरी) उडवल्यास तिला एका खोलीत डांबून "आजसे इसका आना जाना बंद"

मग त्या मुलीने रीतसर पळत जाऊन बेडवर पालथे पडून रडणे आलेच.

या प्रकारात सदरहू नटीच्या अभिनयक्षमतेनुसार तिचा चेहरा कॅमेऱ्याच्या जवळ अथवा लांब असतो.