पटण्यासारखे लिखाण. राजकारणी, समाजातील तेढ कायम जळत ठेवण्याचे काम करतात अन्यथा
सामान्य माणसाला त्याचा विचार करावासा वाटत नाही. काळाप्रमाणे बदलले म्हणून तर ब्राह्मण टिकून आहेत. याचा सगळ्यांनीच उपयोग
करून घ्यावा . अडमुठ्या संस्कृतीचा अभिमान धरून त्याप्रमाणे वागण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा , सर्वच जातींनी बदलावं हेच बरोबरं, नाहीतर
जगणं फार त्रासदायक होईल. असो . संतुलित लिखाण . पु. ले. शु.