काही शेर चांगले आहेत. काही शेरांमध्ये टंकलेखनाच्या चुका झाल्याने रसभंग होतो. थोडी काळजी घेतल्यास त्या चुका टाळता येतील.