कवितेत केवळ पाच ठिकाणी ला च्या ऐवजी ले लिहिले आहे. पण केवळ ह्या चार पाच ले मुळे नागपुरी भाषेचा साज केवढा खुलून आला आहे.

ह्या पाचही ले ऐवजी ला लिहून पहा. कवितेचा सगळा अर्थच नष्ट होतो.

उदा.
सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याले कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!
ऐवजी
सद्‍गुणाचे सामर्थ्य अभय त्याला कळे
जरी ग्रंथ, पुराणे वा पुस्तक वाचत नाही ....!
असे जर लिहिले तर सगळी गंमतच निघून जाते.

अशी गोडी आहे.
येऊद्या आणखी.