खरच तुमचा स्वभाव असा आहे का हो ? असेल तर खरच कमाल आहे. फार सुंदर गझल. पण आत्महत्या करणं मात्र पटत नाही. प्रत्येक कडव्याला फारच चांगला अर्थ आहे. पु. ले. शे.