ही सुविधा वापरून पाहण्याचा प्रयत्न केला. त्यात खाली दिलेला एरर मेसेज आला.

दुवा क्र. १

एस.क्यू.एल. या प्रणालीची काही प्राथमिक माहिती मला आहे व मी याचे कारण शोधू शकतो. पण त्यासाठी हा पूर्ण विदा "जीपीएल" (जनरल पब्लिक लायसन्स) या लायसन्सखाली आपण वितरीत करायला हवा. एखाद्या व्यक्तीच्या मालकीचा विदागार असेल तर मात्र मला या प्रोजेक्टवर काम करता येणार नाही.