मग त्या मुलीने रीतसर पळत जाऊन बेडवर पालथे पडून रडणे आलेच.

या सगळ्या पात्रांना बसून किंवा उभे राहून रडता येत नाही बहुतेक...

झी टीव्ही वर रोज दुपारी असेच एकसे एक जुने चित्रपट दाखवत आहेत त्यामुळे मस्त करमणूक होतेय.

अंजू