या विचाराने ठरे मागास मी

मस्त शेर! 

नीट मी नाही कुणाला भेटलो
बोललो नाही कुणाशी खास मी

हा आणखीन एक मस्त शेर! 

गझल आवडलीच.

-'बेफिकीर'!