हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आजचा दिवस काय बोलू? आज तिचे हसणे. आणि तीचा चेहरा आठवतो आहे फक्त. आज तिने मला स्वतःहून पिंग करून गुड मॉर्निंग केले. किती दिवसांपासून ही इच्छा होती. आणि आज दुपारी एक चॉकलेट सुद्धा दिले. आणि तिचे ते हसणे. तीचा तो गोड आवाज. अजून कानात तोच घुमतो आहे. आज ती काय दिसत होती म्हणून सांगू! बस्स!! आता तीच हवी फक्त. कालचा दिवसाबद्दल न बोललेलं बर. कारण, मी ‘हरलो’ असंच वाटायला लागलेलं. मला सर्वजण तिच्याशी बोलत रहा म्हणून सांगतात. म्हणून मी काल दुपारी तिला पिंग केल. आणि तिने तासाभराने रिप्लाय. मला खरंच नाही झालं सहन. डेस्कवरच गंगा यमुनेचा बांध फुटायला ...
पुढे वाचा. : स्वप्नाहून सुंदर