निरोपाचा जमा-खर्च आवडला.
सोबती काही सुखाचे घेतले क्षण वेचुनीठेवली बाकी उधारी दप्तरी मांडून मी
वाढले अंतर मनांचे, खोलवर गेला तडासांधता भिंती घराच्या, भंगलो आतून मी
छान!-नीलहंस.