हा प्रश्न वास्तविक आहे, तुम्ही त्यावर काय विचार केलायं? देश कशाला सोडायचा, आपण इथच राहून मार्ग काढू. माझं तर भारतावर अतोनात प्रेम आहे मी कुठे ही जायची कल्पनाच  करू शकत नाही आणि तुमचं ही प्रेम  आहे म्हणून तर तुम्ही हा विषय मांडला आहे, काय करता येईल?

संजय