सर्वप्रथम तुम्ही पारिभाषिक शब्दांची सुविधा वापरून पाहण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद.
तुम्हाला पारिभाषिक शब्दांचा वापर असलेले काही लेखन मराठीत करावयाचे आहे आणि त्या पारिभाषिक शब्दांसाठी तुम्ही मराठी प्रतिशब्द शोधत आहात असे तुमच्या प्रयत्नावरून वाटते. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
इंग्रजी भाषेतील पारिभाषिक शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द शोधण्यासाठीच ही सुविधा घडवली जात आहे.
ती वापरतेवेळी कोठला शब्द शोधताना तुम्हाला अडचण आली हे कळवलेत तर अधिक खोलात जाऊन छडा लावता येईल.
कळावे.