वा मिलिंदराव, बरोबर उत्तर. पहिला नंबर. वा वा वा.

भाषांतर आवडले.... म्हणजे उधाण नाही, पाण्याचा 'बहाव', ओघ, 'फ्लो'.

बरोबर. आज लाटांच्या प्रवाही तीर वाहुन चालले  ... असे भाषांतर टाकले होते. पण प्रवाही म्हणजे प्रवाहाबरोबर वाहत चालले असे वाटायला लागले. लाटांच्या जोराने तीर वाहून गेले असा जोर त्यात येईना म्हणून असा बदल केला. तुम्हाला भाषांतर आवडले हे वाचून मला अतिशय आनंद झाला.

तुम्ही जबरी ध्रुवपद लिहिले आहे. फारच मस्त आहे.

अभिनंदन आणि धन्यवाद.

असाच लोभ राहू द्या.