हृषीकेश मुखर्जींच्या कारकीर्दीचा उत्तम आढावा.
एक शंका.

राज कपूर इतका प्रभावित झाला की त्याचा पुढचा चित्रपट अनाडी (१९५९) हा त्यांनाच दिग्दर्शित करायला लावला.

हे कळले नाही. अनाडी हा काही आर के फिल्म्सचा सिनेमा नव्हता ना? मग राज कपूर हृषीकेश मुखर्जींना ह्या सिनेमाचे दिग्दर्शन करा असे कसे सांगणार? चूक भूल द्या. घ्या. कृपया माहिती द्यावी.