देश सोडण्याची इच्छा आणि तसा विचार दोन्ही मनाला शिवलेले नाहीत. लेखातला तो मुद्दा म्हणजे एक भविष्यविषयक भाकित आहे.
उपाय काय करणार हो?
'ब्राह्मण' म्हणून यावर उपाय करणारा जातीयवादी ठरु शकतो. आणि तसं करण्याची / वागण्याची मनापासून इच्छाही नाही. आणि, मूग गिळून मुकाटपणे सगळं सहन करण्याचा उपाय तसाही राबवला जातोच आहे की. बदलल्या जात असलेल्या इतिहासाबद्दल बोलायचं तर, तो मात्र वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर जसाच्या तसा तेवत ठेवण्याची जबाबदारी आपण सगळेच घेऊ शकतो.

भीती एवढीच आहे की,
 गोष्टी पुराव्यांच्या आधारे शाबित होण्यापेक्षा जातींच्या मुद्द्यांवरून इतिहास बदलतीलही आणि घडवतीलही.

प्रेम प्रचंड आहे हो देशावर. पण ही भीती तारत्म्याशी गल्लत करण्यासारखीही नाही!!!

(संपादित : प्रशासक)