लोकमतला खूप पूर्वी एक लेख आला होता. बहुदा सुरेश भटांचा होता की काय, आठवत नाही.

त्यात म्हटले होते, "करा करा... अजून आरक्षण करा .... अगदी १००% करा. मग हे भट व्यवसायात उतरतील, आणि तिथेही चमकतील ... अरे हे मांजरांसारखे आहेत, कितीही वरून फेकलं तरी चार पायावर उभेच राहतील ... "

चूभूद्याघ्या.