मराठीत लिहा, वाचा, सगळी आवड आतून हवी, मातृभाषेचे शिक्षण  पालक देतात,त्यावर मजले चढवणे तुमचे काम आहे. असे मला वाटते. सतत लोकांना दोष देऊन काय होईल? मला कारकुनी करण्यासारखे येथे काही नाही.