हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
चित्रपटाची सुरवात ‘नारी नारीsss नारी नेंदू नेनु! नारी नारी अल्बी इगा रानूss’ गाण्याने होते. आणि चित्रपटाच्या वडिलांची एंट्री पत्रकार परिषदेत होते. नायकाचे वडील ‘बा’राणे बोलायला सुरवात करतात. ‘सिवशेनेत पैसे घेऊन तिकीट दिले जाते’. पत्रकारांचा एकच गलका होतो. मध्येच कोणीतरी ‘बसमध्ये देखील पैसे दिल्याशिवाय तिकीट मिळत नाही’ ओरडते. ‘बा’राणे मोठो डोळे अजून मोठे करीत खेकसला ‘माले तू खुळा की काय?’. आणि पुढे काही बोलण्या ऐवजी शिव्याची लाखोली व्हायला सुरवात केली. पुढे चित्रपट वेग घ्यायला सुरवात करतो. ‘बा’राणे अनेक खस्ता खात, आणि इटालियन शिव्या खाऊन ...
पुढे वाचा. : ‘चा’राणे