मी तर अगदी सामन्य माणूस आहे,  मला संजय म्हणा आणि माफी म्हणजे फारच होतं हो, तुम्ही माझ्या लेखावर लिहीले गेलेले लेख आणि प्रतिसाद वाचले तर मी अजून ही कसा लिहू शकतो याचं तुम्हाला आश्चर्य वाटेल.  

तुमचं म्हणणं योग्य असलं तरी नेहमी 'आपण काय करू शकतो' हा प्रश्न असतो, दुसरा काय करू शकेल किंवा दुसऱ्यानी काय करावं हे आपल्या हाता बाहेर असतं हे तुमच्या सारख्या मानसिकतेची जाण असणाऱ्या लेखकाला सहज कळू शकेल. 

त्यामुळे माझा सगळा दृष्टीकोन  'आपण आणि आता' यावर आधारित असतो, या दृष्टीकोनामुळे आपण प्रसंग वस्तुनिष्ठपणे आणि सहज हाताळू शकतो असा माझा अनुभव आहे. 

संजय