गझल वाचून पहिल्यांदा मनात आलेली प्रतिक्रिया 'एक नंबर'!!

सगळेच शेर मस्त जमले आहेत. जियो !

का तुझ्या नजरेतही ओळख नसावी?
वेगळे झालो तरी मी तोच आहे !!  वाह वा! एकदम मस्त!!

मिलिंद,
फारा दिवसांनी तुझी मस्त गझल वाचली. मस्त वाटले.