संजयजी,
देश सोडण्याची इच्छा आणि विचार नाहीतच.
आई-वडिलांच्या कृपेने जन्मभुमीपेक्षा अधिक प्रेम इतर कशावर करणे ठाऊकही नाही.
आपल्या दोघांचे विचार तंतोतंत जुळतात, असा भास मला होतो. पण आपण जितक्या सामर्थ्याने वस्थुस्थिती पचवता आहात, तितका विवेकी मी नाही.
माझ्या प्रस्तुत लेखातून व्यक्त होतच असेल, तर तो निषेध, एक दुर्दैवी भाकित अथवा समाजाची सद्य वाटचाल. उद्विग्नता नाही; देशाबाहेर पडण्याचा विचार नाही किंवा 'आता काही शक्य नाही' सारखा षंढपणाही नाही.
धन्यवाद.