दीप विझले फक्त डोळ्यांतील माझ्या
अंतरीच्या घन तमी जळतोच आहे
जिंकलत मला. चांगली रचना वाचल्याचा आनंद मिळाला. मी या वेब साईट वर अगदी अशात लिखाण सुरू केले आहे. येथे लोक चांगली दाद देतात याचा आनंद आहे. आपण माझ्या एका गजलेस प्रतिसाद दिला होता. आपला रुतबा (पुन्हा उर्दू शब्द ! )  महीत नसल्यामुळे मी फारच विस्तृत उत्तर दिलं. ही अनाअधानाने झालेली चूक आहे. मी माझे प्रांजळ विचार व्यक्त केले होते. आपण दुखावले गेला असाल तर क्षमस्व.

वेळोवेळी संपर्कात राहू.