मिलिंद,
सुंदर गझल...
सकारात्मक मतला (तुझ्यावाचून कसं जगू? / शक्य नाही वगैरेपेक्षा) आवडला.
खोच आणि पोच हे शेर वेगळे - सुंदर झाले आहेत.
- कुमार