ज्योतमानवानं दिलेला बळीप्रकाशाच्या हव्यासापोटीज्योतीत जातो बळीनिष्पाप अंधाराचा...खूप मस्त! मनात आरपार भिडली. आपण वजनदार विचार प्रभावीपणे मांडला आहे अभिनंदन.