अगदी सखोल पाहिलं तर नास्तिक माणूस यशस्वी असावा लागतो

हे वाक्य मला फार फार आवडले. प्रगाढ चिंतनाशिवाय विचाराला इतकी खोली येणे केवळ अशक्य आहे.