हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

‘आवरा’ साहेबांना, व सर्व ‘आवरा’ परिवाराला एक विनंती आहे. आपण सर्वज्ञानी आहात. खर तर आपणाबद्दल मी बापुडा काय बोलणार. म्हणून विनंती करीत आहे. आपण आपला इमेल आयडी खरा टाकावा. दुर्दैवाने आपण कोण आहात हे कळल्यावर खरंच मला खूप दुख झाले. पण लपून काही बोलण्यापेक्षा सरळ बोलणे कधीही चांगले. काय करणार हे वेब आहेच असे आहे, सर्वच रेकोर्ड होत जाते. आपण केलेले क्लिक पासून ते वेळेपर्यंत. त्यामुळे माझ्यासारख्या कमी बुद्धीच्या माणसाला देखील सापडणे फार अवघड गेले नाही. परंतु आनंद या गोष्टीचा झाला की, आपण माझ्या ...
पुढे वाचा. : विनंती