सोसल्यावर एवढं सारं 
प्रवाह मंदावतो हळूहळू 
अट्टाहास एवढा कशासाठी 
शेवटी शेवटी लागतं कळू 
वरून शांत होत जातो
मी आत आणखी खोल वाहतो
प्रवाहा प्रमाणेच खळखळणारी कविता. खोल विचार केल्यास मनव जीवनाशी पण साधर्म्य अढळते. इचार देणारी आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी रचना.
मनापासून अभिनंदन.