पाने देतो, फ़ळे देतो आणि देतो छाया
बदल्यामधी घूटभर पाणी मागत नाही ....!
सुंदर ओळी, सुंदर आशय, सुंदर कविता ! खूप आवडली. सुचल्याः

वसा घेतला लोकासाठी जगण्याचा अवघड
उन्हात असतो सदा बिचारा छाया गावत नाही