प्रिय मिलिंद

भरपूर चर्चा आधीच झालेली आहे.  छान आहे.  मी माझ्या मनातले काही निराळे फक्त बोलतो.

वाढले अंतर मनांचे, खोलवर गेला तडा
सांधता भिंती घराच्या, भंगलो आतून मी

शेराचे दोन्ही मिसरे जर स्वयंभू असतील तर शेरात आणि मजा येते असे वाटते.  पहिली ओळ जर अवलंबून असली तर शेर कच्चा होतो असे वाटते. 

सौमित्र

ता.क. गझल आवडली. शुभेच्छा!