छान झाली नळदुर्गाची सहल. वाळकं म्हणजे वाळलेल्या काड्या असं आधी वाटलं, पण बरोबर अर्थ काकडी ना?