निशिकांतजी -
हिरवा मी बहरात असेतो झाड सजवले
पिकली पाने झाडच खाली फेकत आहे

फारच छान लिहिले आहे. मला मनापासून आवडले.
तुम्हास खूप खूप शुभेच्छा !!