"निर्माल्याचे ग्राम" हा शब्दप्रयोग चटका लावून गेला. "वृद्धांना बोलता" ऐवजी 'वृद्धांशी बोलता' हवे असे वाटते. एखाद्या'ला' बोलण्यात सहसा जरा वेगळी अर्थच्छटा असते - टाकून किंवा रागावून बोलण्याची.