तुम्ही वाचनाचा आनंद घ्या, पटलं की प्रतिसाद द्या आणि बांधणाऱ्या धारणांपासून मुक्त व्हा, मला आणखी काय हवंय?
संजय
तुमच्या नांवाचा उच्चार मला जमत नाही, 'कंट्रोल + टी' दाबून इंग्रजी स्पेलींग कळवू शकाल का?