..'आता काही शक्य नाही' सारखा षंढपणाही नाही.


शेखर,  आणखी काय हवंय?  हे असंच राहू दे, मला फार आनंद वाटला. एका अत्यंत चांगल्या विषयावर चर्चा झाली. तुमच्याकडे धाडस आहेच, आणि मांडणीवरून विचारातली सुसूत्रताही लक्षात येते,  लगे रहो!

संजय