वाळूक(नपुंसकलिंगी) म्हणजे लहान काकडी. वाळके म्हणजे काकड्या. त्याचे बोलीभाषेतले रूप वाळकं. मूळ संस्कृत शब्द वालुकम् आणि वालुकी.   नेहमीच्या काकडीला कर्कटी, कर्कटिः, वारुः, मूत्रला, रोमशा, ईवारुः, इर्वारुः, ईवालुः, एर्वारुः किंवा उर्वारु: म्हणतात.  संस्कृत ही तशी शब्दसंपन्‍न भाषा आहे. --अद्वैतुल्लाखान.