ताज्या ताज्या सर्व फुलांचा दरवळ गेला
निर्माल्याचे जीवन जगणे शाश्वत आहे
वा. एकंदर छान. तुमच्या गझला वाचल्या. त्याही एकंदर छान आहेत.