अन्न खातो, श्वासही घेतोच आहे
मी तुझ्यावाचूनही जगतोच आहे
वा.

 
का तुझ्या नजरेत ओळखही नसावी ?
वेगळे झालो तरी मी तोच आहे
वाव्वा. फारच आवडला.

एकंदर गझल आवडली.