हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

बाबा राहू घरात पाऊल ठेवताच, मॉम खेकसते ‘ए कुठे घुसतो आहेस? हाकला रे! या भिकाऱ्याला’. बाबा राहू हसून’ हे काय मॉम? तू मला आजसुद्धा नाही ओळखलंस? माय नेम इज राहू गंदी’. मॉम गडबडून ‘हम्म, आली स्वारी. कुठले उकिरडे घोळले?’.  राहू ‘ बिहारात गेलो होतो’. वाक्य तोडत मॉम बोलली ‘किती घमेले उचलली?’ राहू ‘मॉम, मी कशाला घमेली उचलू? भाषणाला गेलो होतो’. मॉम उसासा टाकत ‘थांक ग्वाड! मग असा अवतार कसाकाय झाला? म्हणजे नक्कीच बिहारचा विकास झालेला नाही’. ‘नाही मॉम, बिहार खूप सुधारला आहे. महाराष्ट्राच्या पेक्षाही पुढे गेला आहे. दिल्लीच्या विमानतळावरून घरी येतांना ...
पुढे वाचा. : राहू