"खरखर सिलोनी" - आवडले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
कुठे जावे कळेना पौर्णिमेला पौर्णिमेने
पहारे सख्त अष्टौप्रहर झाले चांदण्याचे

कुणाला सहन नाही होत साधी तिरिपसुद्धा
समर्थन फार हल्ली प्रखर झाले चांदण्याचे
 - वा.