नगर, गजर, प्रखर, जहर हे फार आवडले,

चित्तजींच्या रचना उशीराने येतात... पण रसिक वाट पाहणे विसरून जातो. 

मतल्यातील,. ''वरी'' हा शब्द खटकला. बीड, औरंगाबाद कडे हा शब्द वापरला जातो.... पण.. असो. 

खूप आवडली गझल. :)