गुदरणे हे क्रियापद आणि गुदस्ता हे विशेषण,  हे दोन्ही शब्द फार्सीतल्या गुज़रना ह्या क्रियापदापासून आणि गुज़श्ता ह्या शब्दापासून आलेले आहेत. दोहोंत ज़ चे द झाले आहे.