गजलेत कफिया (उपांत्य यमक) आणि रदीफ (अंतीम यमक) असे दोन प्रकार असतात. रदीफ नसला तरी चालते. कफिया अ सणे अवश्यक असते.
वरील रचनेत फक्त रदीफ आहे, काफिया नाही. रचना उत्तम असूनही गजल होत नाही. कविता म्हणून मस्त  आहे.