कारकून हा शब्द फार्सीतल्या कारकुन शब्दापासून आला आहे. त्याचा उर्दूतला अर्थ कार्यकर्ता असाही होतो. उदाहरणार्थ, बीजेपी और वीएचपी के कारकुनों ने धरना दिया.
कुन ह्या प्रत्ययाचा अर्थ करणारा असा आहे. फ़ैसलाकुन म्हणजे निर्णायक, निर्णय करणारा. तबाहकुन तबाह करणारा वगैरे, वगैरे.
चित्तरंजन