ध्रुवपदाचे भाषांतरः

आज कोणी प्रीतिने - मज मनोगत बोलले
टाकले मागे जगा... अन् ही पुढे मी चालले ।ध्रु।

पर्यायः

१. सर्व जग मागे पडे... अन् ही पुढे मी चालले
चाल देताना गालगागा गालगा .... गागालगा गालगा असे तोडलेले असल्याने तेथे वेगवेगळे भाग करावे लागतात. तसे केलेले नसते तर
टाकले जग सर्व मागे अन् पुढे मी चालले
असे भाषांतर करता आले असते.

इतर सदस्यांची भाषांतरेः

मिलिंद फणसे

आज प्रेमाने कुणी गूज मनिचे बोलले
मी निघून गेले पुढे, लोक मागे राहिले

फार सुंदर भाषांतर.

प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार.