पहिली द्विपदी वाचून फार पूर्वी कात्रज घाटातून रात्री पुणे शहराचे पाहिलेले रूप आठवले. खंडाळा घाटातून मुंबईकडे येताना खोपोलीचेही असेच दर्शन होते.