कलह निर्मितीची... १ मुलांना शिस्त लावण्याविषयी परस्परांच्या भिन्न भावना, २ अपुरी प्राप्ती, ३ परस्परांच्या नातलगांचे दीर्घकाल घरात वास्तव्य, ४ पत्नीचे उधळेपण, ५ पतीची अव्यवस्थित राहाणी, ६ पतीला हौस नसणे, ७ दुसऱ्याशी तुलना करून पतीला सुधारण्याचा पत्नीने प्रयत्न करणे, ८ समाजकार्याच्या नांवाखाली पत्नीचे पतीकडे दुर्लक्ष्य, ९ मत्सरी वृत्ती. १० पतीने पत्नीच्या वेषभूषेला नावे ठेवून तिच्या अहंकाराला दंश करणे. (सं‌. सं. कोष)