हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
एक गुड न्यूज आहे. मी वन बीएचके बुक केला. फार मोठा नाही. पाचशे स्क़ेअर फुटाचा आहे. परवा वडील आलेले. त्यांनाही पसंत पडला. माझ्याच इमारतीत आहे. पुढच्या महिन्यात ताबा मिळेल. आता हा जो माझा आताचा वन रूम आहे. हा विकून येईल त्या रकमेत दीड लाखाची भर टाकावी लागणार. आणि मुळात एक लाखाची रक्कम त्या बिल्डरला दिली आहे. आता अर्धा लाख उरले आहेत. थोडेफार जे बदल आणि काही गोष्टी घ्याव्या लागतील. पण काही हरकत नाही. होईल ते देखील. चला अर्धे काम झाले. आता ह्या कंपनीच्या पे रोल चा विषय राहिला. ते देखील होईल. त्याची इतकी चिंता नाही.
बस ते झाले की मी तिला ...
पुढे वाचा. : अधांतरी