कविवर्य ना. वा. टिळकांचा परिचय आवडला. लक्ष्मीबाई टिळकांच्या 'स्मृतिचित्रे' चा उल्लेखही त्यांच्या पत्नीच्या कवयित्री असण्यासोबत आला आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचे 'ऊनपाऊस' नावाचे एक पुस्तक आहे, त्याबद्दल कुणी काही सांगू शकेल का? की ते लिहिणाऱ्या लक्ष्मीबाई टिळक कुणी दुसऱ्याच आहेत? 'ऊनपाऊस' आत्मचरित्रात्मक / अनुभवकथनात्मक असावे. 
छाया