श्री. कारकून,

पूर्वार्ध चांगला होता. मनावर घेतलेली पकड, 'बर्लीन कडे आगेकूच' पासून कमी झाली.

विस्कळीत दिवसावरही अजून 'पकडबंद' लेखन करता येईल.

पण, एकूण लेखनात एक, 'लेखक' दडलेला जाणवतो.

अभिनंदन.